भारताचा नकाशा वरील नक्षल ग्रस्त दाखवणारा रेड कॉरिडोर पहा रेड कॉरिडोर मध्ये येणारे महाराष्ट्रातील जिल्हे शोधा
Answers
Answered by
119
महाराष्ट्र राज्याची निर्मिती १ मे १९६० रोजी झाली. सुरुवातीला महाराष्ट्रात २६ जिल्हे होते. तेव्हापासून आतापर्यंत १० नवीन जिल्हे तयार करण्यात आल्यामुळे , सध्या २०१७ साली राज्यातील जिल्ह्यांची संख्या ३६ झाली आहे. हे जिल्हे पुढे दर्शविलेल्या सहा प्रशासकीय विभागांमध्ये गटबद्ध आहेत.
Answered by
9
Answer:
याला रेड कॉरिडॉर म्हणतात
Similar questions