Geography, asked by ranjanagayakavada673, 1 month ago

भारताचा नव्याने तयार केलेला केंद्रशासित प्रदेश _________ हा आहे.

Answers

Answered by jashvidesai99
0

Answer:

भारत हा अठ्ठावीस राज्ये व नऊ केंद्रशासित प्रदेशांनी बनला आहे. प्रत्येक राज्यास स्वतःचे सरकार आहे, परंतु केंद्रशासित प्रदेश केंद्र सरकारच्या प्रशासनाखाली आहेत.

Similar questions