भारताची प्राकृतिक माहिती थोडक्यात लिहा ?
Answers
Answer:
प्राकृतिकदृष्टय़ा भारताचे विभाजन पुढील पाच प्रकारे केले जाते- उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, उत्तरेकडील मदानी प्रदेश, भारतीय द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, भारतीय किनारी मदानी प्रदेश, भारतीय बेटे. ... जगातील सर्वात उंचीचे दोन क्रमांकाचे आणि भारतीय सरहद्दीमधील सर्वात उंच शिखर के-२ (गॉडविन ऑस्टीन) याच रांगेत आहे.
Answer:
भारतीय प्रजासत्ताक दिवस हा दरवर्षी जानेवारी २६ या दिवशी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. भारताची राज्यघटना संविधान समितीने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारली व ती २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली. जवाहरलाल नेहरूंनी २६ जानेवारी १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. भारतीय संविधान किंवा राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा आहे. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्य संविधानांचा प्रभाव आहे. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत आहे.भारतीय प्रजासत्ताक दिवस हा दरवर्षी जानेवारी २६ या दिवशी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. भारताची राज्यघटना संविधान समितीने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारली व ती २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली. जवाहरलाल नेहरूंनी २६ जानेवारी १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. भारतीय संविधान किंवा राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा आहे. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्य संविधानांचा प्रभाव आहे. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत आहे.