भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक ..............नावाने ओळखले जाते.
Attachments:
Answers
Answered by
65
Hola
Here is your answer
Option 3.
Indira point
Here is your answer
Option 3.
Indira point
Answered by
38
■■ भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट या नावाने ओळखले जाते.■■
●इंदिरा पॉइंट हे भारतामधील निकोबार जिल्ह्यातील ग्रेट निकोबार बेटावर स्थित गाव आहे.
●याचे नाव भारताच्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या नावावर ठेवले गेले आहे.
●हा एक सुंदर समुद्रकिनारा असून इथे अप्रतीम दीपगृह आहेत.
●भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक असून,ते ६°४५' उत्तर अक्षवृत्तावर आहे.
Similar questions
India Languages,
7 months ago
Math,
7 months ago
Business Studies,
7 months ago
Economy,
1 year ago
Science,
1 year ago