भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक _______ नावाने. (अचूक पर्याय निवडून वाक्येलिहा)
ओळखले जाते.
(i) लक्षद्वीप
(ii) कन्याकुमारी
(iii)इंदिरा पॉईंट
(iv) पोर्ट ब्लेअर
Answers
Answered by
5
ii) kanyakumari.
..........
Answered by
4
Answer:
इंदिरा पॉइंट हे भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक असून,ते ६°४५' उत्तर अक्षवृत्तावर आहे.हे भारताच्या अंदमान निकोबार बेटामधील,निकोबार जिल्ह्यातील कैम्पबेल बे गावात स्थित आहे.
हा एक सुंदर समुद्रकिनारा असून इथे अप्रतीम दीपगृह आहेत.याच्या दुसऱ्या बाजूला एक वन आहे जिथे खारफुटी आणि पानझडी झाडे आढळतात.याचे नाव भारताच्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या नावावर ठेवले गेले आहे.
Explanation:
Similar questions