क्षेत्रभेटीचा अहवाल कोणत्या मुद्द्यांच्या आधारे तयार कराल?
Answers
Answered by
66
कुठच्याही रमणीय, रोमांचक, अद्भुत जागेला जर तुम्ही भेट द्यायला जाणार असाल तर त्याला क्षेत्र भेट अस म्हणतात. क्षेत्र भेटी वेगवेगळ्या प्रकारच्या असतात.
त्याचा अहवाल करणे म्हणजे तिकडची सगळी माहिती गोळा करणे व त्या माहितीला नीटपणे लिहिणे अथवा पुस्तकात छापणे.
क्षेत्रभेतीचा अहवाल करताना खालील मुद्दे लक्षात घ्यावे:
१) ज्या जागेला भेट देतो त्याचे ठिकाण
२) जागेची भौगोलिक परिस्थिती
३) जागेचे वातावरण
४) जागेचे ऋतु
५) क्षेत्रफळ
६) तुम्ही कधी भेट देणार आहात ?
७) जागेची लोकसंख्या
८) तिकडे असणारे जंगली प्राणी, पक्षी
Answered by
14
Answer:
क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करताना क्षेत्रभेटीचे ठिकाण, क्षेत्राचा नकाशा, प्रश्नावली व हेतू निश्चित करावा लागतो
Similar questions