भारताचा द्वीपकल्पीय विभाग. (टिपा लिहा)
Answers
Answered by
30
१) उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिण बाजूला हा प्रदेश पसरला आहे.
२) अनेक लहान मोठे पर्वत व पठार आहे.
३) दिपकल्पाच्या उत्तर भागात अरवली पर्वत आहे.
४) पश्चिम भागात पश्चिम घाट व पूर्व घाट आहे
५) या भागाच्या मध्य भागात विंद्य व सातपुडा पर्वत आहे
Answered by
8
Answer:
१)उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे पसरलेला व हिंदी महासागर आकडे निमुळता होत जाणारा प्रदेश भारतीय द्वीपकल्प म्हणून ओळखला जातो
२) अनेक लहान मोठे पर्वत व पठारे आहेत
३) उत्तरेकडील अरवली हा सर्वात प्राचीन वली पर्वत आहे
४) सपाट मैदानी सीमांकित करणारी पठारांची शृंखला मध्यभागातील बिंद सातपुडा पर्वत तर पश्चिम घाट व पूर्व घाट असे पर्वतीय प्रदेश आहेत.
Similar questions