History, asked by gutalshivani025, 2 months ago

भारताचे उपराष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात?​

Answers

Answered by rajraaz85
0

Answer:

राष्ट्रपतींकडे

Explanation:

उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा असतो. उपराष्ट्रपती पदाचा कार्यभार सांभाळणारी व्यक्ती भारताचा नागरिक असली पाहिजे.

उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात. ज्यावेळेस एखाद्या विषयावर समान मते पडली असतील तेव्हा अशा परिस्थितीत उपराष्ट्रपती त्यांचे मत देऊ शकतात.

राष्ट्रपतींच्या गैरहजेरीत उपराष्ट्रपती त्यांचा कार्यभार सांभाळतात. उपराष्ट्रपतींना शपथ देण्याची जबाबदारी राष्ट्रपतींकडे असते. राज्यसभा व लोकसभा यांच्या साध्या बहुमतानुसार उपराष्ट्रपतीना पदावरून बडतर्फ करता येते.उपराष्ट्रपती आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सोपवितात.

Similar questions