Geography, asked by khamkart30, 1 day ago

भारताच्या हतामानावर परीणाम करणारे घटक स्पष्ट करा ​

Answers

Answered by kamblesurykant5
0

Answer:

हवामानावर परिणाम करणारे घटक कोणते? : हवामानावर परिणाम करणारे घटक पुढीलप्रमाणे आहेत: (१) अक्षवृत्तीय स्थान, समुद्रसपाटीपासूनची उंची, समुद्रसान्निध्य, सागरी प्रवाह इत्यादी घटक हवामानावर परिणाम करतात. उदा., मुंबई हे शहर समुद्राच्या जवळ असल्याने मुंबईचे हवामान उष्ण व दमट आहे. (२) याशिवाय पर्वतरांगा, जमिनीचा प्रकार, स्थानिक वारे इत्यादी घटकांचाही त्या त्या प्रदेशातील हवामानावर परिणाम होतो. उदा., मसुरी हे ठिकाण पर्वतीय प्रदेशात असल्याने तेथील हवामान थंड आहे.

पाइटस

१. हिमालय पर्वत = महतावाचा घटक महंजे हिमालय पर्वत आहे जो हवामानवर परिणम कृतो उत्तर कडुन येनारे वारे या वार हिमाले पर्वताचा परिणम होतो

२. समुद्र सपती = समुद्र सपती पासुन ची उनचि हा देखिल एक परिणम कृनर घटक आहे. जस की आपल्य महित आहे भारत देश हा तिणी साइड कदुन समुद्राणे घेरिला आहे

3 अक्षांश = लॅटिट्यूड चा परिणम सूर्यप्रकाश व्ही. आर.ओ.

4. दबाव व वारा प्रणाली = पर्जन्यमान फरक परि

5 समुद्रसपाटीपासूनची उंची

Similar questions