भारताच्या लोकशाही यंत्रणेत प्रसारमाध्यमांचा रोल काय?
Answers
Answered by
1
प्रसारमाध्यमांमुळे शासकीय कामातील गोपनीयता कमी होते. लोकशाही सुदृढ होते .शासन आपल्यासाठी काय करते ते समजते.
Similar questions