भारताच्या नकाशा आराखड्यात बाबी दाखवा
1.दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी
2.उत्तर भारतातीय मैदान
3.हिमालय पर्वतरांग
4. पश्चिम किनारी मैदान
5. भारतीय द्वीपकल्प
6. अरवली पर्वत
plz don't spam plz
Answers
Answer:
हिमालय ही आशिया खंडात पसरलेली, जगातील सर्वांत उंच पर्वतरांग आहे. संस्कृत भाषेत हिमालय म्हणजे बर्फ (हिम) जेथे वास करते ते स्थान. हिमालय पर्वतरांगा भारतीय उपखंडाला तिबेटच्या पठारापासून वेगळे करते. जगातील सर्वच ८,००० मीटर पेक्षा जास्त उंची असलेली सर्वोच्च शिखरे या पर्वतरांगेत आहेत. माउंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर असून त्याची उंची ८,८४८ मीटर इतकी आहे. त्याखालोखाल के२ व कांचनगंगाचा क्रमांक लागतो. ह्या पर्वतरांगेची लांबी २,४०० कि.मी. पेक्षाही जास्त आहे. ती भारत, पाकिस्तान, नेपाळ, चीन,भूतान या देशांमधून जाते. हा पर्वत भारतीय उपखंडाच्या हवामानावर नियंत्रण राखतो. हिमालयाच्या प्रभावाने भारतीय उपखंडावर मोसमी पाऊस पडतो तर त्याच्या उंचीमुळे उत्तरेकडील अतिथंड वारे रोखले जाऊन भारतीय उपखंड सर्वकाळ उष्ण/उबदार राहण्यास मदत होते. हिमालयात अनेक नद्या उगम पावतात ह्या नद्या भारत,पाकिस्तान,बांगलादेश व चीनमधील जवळपास १५० कोटीहून अधिक लोकसंख्या म्हणजे ३०-३५ टक्के मानवांच्या पाण्याचा मुख्य स्रोत आहे.
Answer:
will you be my frind maithli
let's start chatting