Geography, asked by uxmani7972, 1 year ago

भारताच्या पूर्वकिनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत. (भौगोलिक कारणे स्पष्ट करा)

Answers

Answered by suyogschavan03
119

Answer:

भारताचा पुर्व किनारा नद्यांच्या वाहुन आणलेल्या गलने तयार झालेला आहे .पुर्व किनारपट्टी ही जास्त खोल असल्याने येथे नैसर्गिक बंदरे कमी आहेत

Similar questions