Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

भारताच्या संदर्भात (वेगळा घटक ओळखा)
(i) खारफुटीची वने
(ii) भूमध्य सागरी वने
(iii) काटेरी झुडपी वने
(iv) विषुववृत्तीय वने

Answers

Answered by shishir303
1

योग्य पर्याय आहे...

✔ (iv) विषुववृत्तीय वने

स्पष्टीकरण ⦂

✎... विषुववृत्तीय वने भारताच्या संदर्भात वेगळा घटक आहे।

विषुववृत्त वने मुख्य क्षेत्र विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूला आहे. त्यांचे मुख्य क्षेत्र अमेझॉन बेसिन, गिनी आणि काँगो बेसिन, आग्नेय बेटे आणि मलय बेटे आहेत. अशी वने भारतात आढळत नाहीत. बाकी तीन प्रकारचे वन खाफुटीची वने, भूमध्यसागरी वने आणइ काटेरी झुडपी वने भारतात आढळतात.

◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌

Similar questions