भारताच्या दक्षिण भूभागास द्विपकल्प म्हणतात. (योग्य की अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा)
Answers
Answered by
20
Answer:
भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प म्हटले जाते,हे विधान बरोबर आहे.
द्वीपकल्प हा जमिनीचा असा भाग असतो, जो तीन्ही बाजूंनी संपूर्णपणे पाण्याने वेढलेला आणि एका बाजूने जमिनीशी जोडलेला असतो.
दक्षिण भारत उलट्या त्रिकोणाच्या आकाराचा एक द्वीपकल्प आहे,ज्याच्या तीन्ही बाजूंना म्हणजेच पश्चिमेस अरबी समुद्र,पूर्वेस बंगालचा उपसागर आणि दक्षिणेकडे हिंदी महासागर आहे. भारताच्या उत्तरेकडे विंध्य आणि सातपुडा पर्वत रांगा आहेत.
Explanation:
Answered by
1
Answer:
It is interesting isn't it?
Similar questions