Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

भारताच्या अाग्नेयेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे. (योग्य की अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा)

Answers

Answered by halamadrid
20

Answer:

वरील दिले गेलेले विधान चूकीचे आहे.

भारताच्या वायव्येस पाकिस्तान हे राष्ट्र आहे.

भारत दक्षिण आशियात स्थित जगातील सातवा सर्वात मोठा देश आहे.भारताच्या सीमेला लागून सात देश आहेत,ज्यांची नावे आहेत:

वायव्य दिशेकडे पाकिस्तान व अफगाणिस्तान,उत्तर दिशेकडे चीन,नेपाळ,पूर्व दिशेकडे बांग्लादेश व म्यानमार आणि ईशान्य दिशेकडे भूतान.

याचप्रमाणे भारताच्या पश्चिम दिशेला अरबी समुद्र,दक्षिण दिशेला हिंदी महासागर आणि पूर्व दिशेला बंगालचा उपसागर आहेत.

Explanation:

Answered by rohitkharat851
10

Answer:

चूक

वरील विधान हे चुकीचे आहे. पाकिस्तान हा देश भारताच्या वायव्य दिशेस आहे

Similar questions