भारत एक खोज या मालिकेत कोणकोणत्या घटना मांडल्या गेल्या इतिहास
Answers
Explanation:
coronavirus Corona virus is harmful effect in the world please affected
Answer:
' भारत : एक खोज ' या मालिकेत प्राचीन भारत ते आधुनिक भारत या दीर्घ कालखंडातील समाजजीवनातील सर्व घटनांची मांडणी केलेली आहे.
Explanation:
१. प्राचीन भारतातील हडप्पा संस्कृती, वैदिक काळ, रामायण - महाभारततील कथा, जैन - बौद्ध धर्मांचा विकास इत्यादी धार्मिक घटना मांडल्या गेल्या आहेत.
२. प्राचीन भारतातील मौर्य व सातवाहन यांसारख्या विविध राजवटी व राजघराणे, तसेच त्या काळातील महाजनपदे व राज्ये यांच्याशी निगडित घटना मांडल्या गेल्या आहेत.
३. भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली. भारतावर तुर्क - अफगाण, मुघल यांच्या आक्रमणांची व त्या काळातील घटनांची तसेच परिणामांची माहिती दिली आहे.
४. भारतात अनेक चळवळी झाल्या. प्रत्येक चळवळीचे उद्दीष्ट वेगळे होते.
५. त्यात भक्तीचळवळी, समाजप्रबोधन, छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य याविषयी माहिती दिली आहे.
६. भारताचा स्वातंत्र्यसंग्राम, भारतातील विविध राजवटी, तसेच भारतातील समाजस्थिती, कला, संस्कृती यांची माहिती ' भारत : एक खोज ' या मालिकेतून मांडली आहे.