भारत हा
बहुसांस्कृतिक देश आहे
उदाहरनासह स्पष्ट करा.
Answers
Answer:
भारत हे पूर्वी राष्ट्र होते हे खरे नसून, ब्रिटिश राज्यामुळे आपल्याला राष्ट्र बनण्याची प्रेरणा मिळाली. मुळात सांस्कृतिक ऐक्य असल्यामुळेच भारतीयांत एक राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होऊ शकली. भारत एक राष्ट्र बनू शकले; पण स्मृती इराणी व मायावती यांच्यात संसदेत झालेला वादविवाद पाहिल्यास हे लक्षात येते, की स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे झाली, तरी अद्याप आपल्यात भारतीयत्व निर्माण झालेले नाही. परस्परांविषयीचा अविश्वास व भीती कायम आहे. हा अविश्वास व भीती सद्यकालीन घटनांचा परिणाम नसून, यामागे प्राचीन काळापासूनचा इतिहास उभा आहे. वस्तुतः स्वातंत्र्यानंतर व आधुनिक मूल्यांवर आधारित राज्यघटना आल्यानंतर आपण केवळ ‘भारतीय’ किंवा आधी भारतीय, मग अन्य काही अशी भावना प्रत्येक नागरिकाच्या मनात निर्माण होणे अभिप्रेत होते. मागच्या काळातील गोष्टींकडे केवळ इतिहास म्हणून किंवा भारतीयत्वाला पूरक म्हणून पाहायला हवे होते. अशा प्रकारचे भारतीयत्व निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झालाच नाही. केवळ शाळांच्या पाठ्यपुस्तकांतून ‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत...माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपराचा मला अभिमान आहे.’ कोणत्या परंपरा हे स्पष्ट न करताच अभिमान? अशा नुसत्या प्रतिज्ञा समाविष्ट केल्याने राष्ट्रीयत्व साध्य होणारे नव्हते. यासाठी परस्परांत अविश्वास व संघर्ष निर्माण करणारी बीजे असणाऱ्या पूर्वीच्या इतिहासाकडे भारतीयत्वाच्या दृष्टीने कसे पाहावे, याची समाजाला शिकवण देण्याची गरज होती. इतिहासकालीन व वर्तमानकालीन धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक अन्यायाची कठोर चिकित्सा तर करायलाच हवी; पण ‘आजच्या संघर्षात इतिहासकालीन संघर्षाचा उपयोग