Sociology, asked by Tedybaby7073, 3 days ago

भारत हा बहुधरमिय देश आहे चुक कि बरोबर सकारण दया

Answers

Answered by satyam21461
0

उत्तर - दक्षिण आशियायी राष्ट्रांमध्ये भारताचे स्थान महत्त्वाचे आहे.हे विधान बरोबर आहे कारण - दक्षिण आशियायी राष्ट्रांत भारत हा आकाराने मोठा असलेला देश आहे.

परस्परांबद्दल आदर व समानता या मुल्याना अनुसरूनच भारत शेजारील राष्ट्रांशी संबंध ठेवतो.आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीनेही भारत शेजारील राष्ट्रांपेक्षा अधिक विकसित देश आहे.सर्व राष्ट्राबरोबर मैत्रीचे संबंध ठेवणे आणि स्वत:बरोबरच इतर राष्ट्रांचाही विकास करणे हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा प्रमुख उद्देश आहे. म्हणूनच दक्षिण आशियायी राष्ट्रांमध्ये भारताचे स्थान महत्वाचे आहे.

Similar questions