भारत कोणत्या गोलार्धात येतो?
Answers
Answered by
4
Answer:
भारत देश हा पृथ्वीच्या उत्तरगोलार्धात आहे. विषुववृत्ताच्या उत्तरेकडील पृथ्वीच्या अर्ध्या भागास उत्तर गोलार्ध असे म्हणतात.
Explanation:
Answered by
2
भारत देश हा पृथ्वीच्या उत्तरगोलार्धात आहे. विषुववृत्ताच्या उत्तरेकडील पृथ्वीच्या अर्ध्या भागास उत्तर गोलार्ध असे म्हणतात.
give me thanks and make me brainlist please
Similar questions