India Languages, asked by PragyaTbia, 1 year ago

भारत माझा देश आहे या विषयावर निबंध लिहा

Answers

Answered by Mandar17
25

भारत हा माझा देश आहे याचा मला अभिमान आहे. जगामध्ये सर्वात जास्त विविधता ही भारतात आहे. काश्मीर ते कन्याकुमारी, अरूणाचल प्रदेश ते गुजरातपर्यंत सर्व प्रातांत विविधतेत एकता पाहायला मिळते. भारताला आधी ‘सोन्याची चिमणी’ असे संबोधले जात असे. पूर्वी भारतात इतका नैसर्गिक खजिना होता की, मुघल व त्यानंतर ब्रिटीश साम्राज्याने भारतावर आक्रमण करून 200 वर्षापेक्षा जास्त शासन केले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत प्रजासत्ताक देश म्हणून ओळखू जावू लागला. आज भारताने खूप प्रगती केली आहे. येथील सर्व संप्रदायातील लोक मिळून मिसळून राहतात व आनंदाने सर्व समारंभ पार पाडतात. वैविध्यातून एकता फक्त आपल्या भारत देशातच पाहावयास मिळते. भारत आज माहिती क्षेत्रात, तंत्रज्ञान, क्रिडा, साहित्य अशा सर्वच गोष्टीत प्रगती करीत आहे.  

‘या भारतात बंधूभाव नित्य वसू दे, दे वरची असा दे!’

Answered by Anonymous
8

HOPE IT HELPS U ✌️✌️✌️
Similar questions