मांजर या प्राण्यांवर निबंध लिहा
Answers
Answered by
1
मांजर हा माझा आवडता प्राणी आहे. मांजरीला प्रेमाने मनीमाऊ पण म्हटल्या जाते. काही लोक आपल्या घरी मांजर पाळतात. मांजरीचे रूबाबदार दिसणे व ऐटीत चालणे मला मोहून टाकणे. आमच्या घरीसुद्धा किटी नावाची मांजर आहे. तिचे घारे घारे डोळे जणू माझ्याशी संवादच साधतात. तिला दूध व पनीर फार आवडते. मांजरीमुळे आमच्या घरी उंदीर दूर दूरपर्यंत दिसत नाही. किटीसोबत तिचे दोन इटुकले पिटुकले पिल्लही आमच्या घरी राहतात. मी व माझे मित्र यांची किटीशी छान दोस्ती आहे.
Similar questions
English,
7 months ago
Math,
7 months ago
Chemistry,
7 months ago
India Languages,
1 year ago
Math,
1 year ago