गणपती या देवावर निबंध लिहा
Answers
Answered by
0
गणपती हे एक विद्येचे दैवत आहे. बुद्धिचा अधिष्ठाता मानला जाणारा देव आहे. प्रत्येक चांगल्या कार्याच्या प्रारंभी गणपतीला पूजा केल्या जाते. गणेश पुजा संपूर्ण देशात केली जाते. विशेषतः महाराष्ट्रात गणेश पूजा मोठया प्रमाणावर केली जाते. गणपती हे माता पार्वती व शंकर महादेवाचे पुत्र, त्यांनाच विनायक, हेरंब, वक्रतुंड, एकदंत, लंबोदर आदी नावे आहेत. गणपतींना मोदक हे अतिप्रिय व उंदीर हे त्यांचे आवडते वाहन आहे. गणेश चतुर्थीला संपूर्ण भारतभर घरोघरी गणपत्ती बाप्पांचे आगमन होते. घरातील लहान-मोठी मंडळी अगदी उत्साहाने तयारी लागतात. सार्वजनिक मंडळे मंडप, मखर, पताका लावून गणपति बाप्पांचे वाजतगाजत स्वागत करतात. कोणाच्या घरी दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, दहा दिवस बाप्पांचे आगमन असते व अनंत चतुर्दशीला बाप्पांचे वाजत-गाजत विसर्जन केल्या जाते.
Answered by
2

HOPE IT HELPS U ✌️✌️
HOPE IT HELPS U ✌️✌️
Similar questions
English,
7 months ago
Math,
7 months ago
Math,
7 months ago
Chemistry,
1 year ago
India Languages,
1 year ago