हत्ती या प्राण्यांवर निबंध लिहा
Answers
Answered by
2
❤search in gooogle and ask in english
Answered by
0
आकाराने सर्वात मोठा प्राणी कुठला असेल तर तो म्हणजे हत्ती. हत्ती हा तसा तर जंगली प्राणी आहे, पण मानवाने त्याला आपल्या कामांसाठी पाळीव प्राणी म्हणून उपयोगात आणले आहे. त्याचे धडधाकट शरीर तसेच मोठाले कान व डौलदार शेपूट, मोठाली सोंड यामुळे हत्तीकडे लहान मुले आकर्षित होतात. जुन्या काळी हत्ती राजा, महाराजांच्या सेवेत असे. लढाईच्या वेळी राजाची पालखी हत्तीवरून निघत असे. तसेच एका जागेवरून दुसऱ्या जागेवर सामान ने-आण करण्यासाठी हत्तींचा उपयोग केला जायचा. भारतात केरळ, नागालँड, मिझोरम या भागातील जंगलात मोठया प्रमाणात हत्ती दिसतात. भारतीय वन कायद्यांनी आता वन्य प्राण्यांना संरक्षण दिले आहे. खरंच हत्ती हा मानवाचा चांगला मित्र आहे.
Similar questions