झाडे आपली चांगले मित्र या विषयावर निबंध लिहा
Answers
Answered by
0
‘‘वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरी”, झाडे हे आपले चांगले मित्र असतात. ते आपल्यावर आईसारखे निःस्वार्थ प्रेम करतात. जेव्हा झाड लहानाचे मोठे होते तेव्हा ते आपल्याला सावली देते, हवा देते, फळ देते, रंगीबिेरंगी फूल देते, औषध म्हणून उपयोगात पडतात, तसेच पशूपक्ष्यांना आपले घर देतात. झाडे लावल्याने शुद्ध हवा मिळते तसेच वायुप्रदूषण कमी होते. झाडे स्वतःच्या मुळापासून ते पानापर्यंत सर्वकाही मानवाला उपयोगासाठी देत असते. ते पण निःस्वार्थपणे. मित्रांनो झाडांचे जेवढे फायदे सांगितले तेवढे कमीच आहे. जर तुम्हाला पाण्याची गरज असेल तर झाडे लावा, जर तुम्हाला शुद्ध हवा हवी असेल तर झाडे लावा व ती जगवा. ‘आपण आज एक प्रण घेवूया एक तरी झाड आपल्या दारी लावूया.’
Answered by
3
‘वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरी”, झाडे हे आपले चांगले मित्र असतात. ते आपल्यावर आईसारखे निःस्वार्थ प्रेम करतात. जेव्हा झाड लहानाचे मोठे होते तेव्हा ते आपल्याला सावली देते, हवा देते, फळ देते, रंगीबिेरंगी फूल देते, औषध म्हणून उपयोगात पडतात, तसेच पशूपक्ष्यांना आपले घर देतात. झाडे लावल्याने शुद्ध हवा मिळते तसेच वायुप्रदूषण कमी होते. झाडे स्वतःच्या मुळापासून ते पानापर्यंत सर्वकाही मानवाला उपयोगासाठी देत असते. ते पण निःस्वार्थपणे. मित्रांनो झाडांचे जेवढे फायदे सांगितले तेवढे कमीच आहे. जर तुम्हाला पाण्याची गरज असेल तर झाडे लावा, जर तुम्हाला शुद्ध हवा हवी असेल तर झाडे लावा व ती जगवा. ‘आपण आज एक प्रण घेवूया एक तरी झाड आपल्या दारी लावूया.’
HOPE IT HELPS U ✌️✌️✌️
HOPE IT HELPS U ✌️✌️✌️
Similar questions
English,
7 months ago
History,
7 months ago
India Languages,
1 year ago
Environmental Sciences,
1 year ago