Sociology, asked by pimpalshendeprashant, 6 months ago

भारता मधे सयुक्त कुटुंबाचे विघटन होत आहे​

Answers

Answered by shaikhalbaksh1232
1

Answer:

कुटुंबरचनेचा अभ्यास करताना ती एक ‘सामाजिक संस्था’ आहे आणि इतर सामाजिक संस्थांशी कुटुंबसंस्थेचे नाते काय प्रकारचे राहिले आहे याही बाबी ध्यानात घ्याव्यात. कुटुंबसंस्था आकलनाच्या कक्षेत येण्यासाठी जात, वर्ग, धर्म, विवाह, रीती-परंपरा या संस्थांच्या साथीने समजून घ्यावी लागते. भारतीय समाजात कुटुंबरचनेचे विभिन्न प्रकार अस्तित्वात आहेत. त्यात वेळोवेळी बदल घडून येतात. अभ्यासाचा एक उपघटक म्हणून पाहता कुटुंबसंस्थेत खोलवर जवळीकता आणि जिव्हाळा असतो. दाट स्नेह आणि काळजी यांचे तिथे अस्तित्व असते. कुटुंबात बाईला मारहाण, संपत्तीवरून भावाभावातील भांडणे तसेच वाईट पद्धतीचे कायद्यांचे वाद हे चित्र एका बाजूला दिसत असले तरीही त्याग आणि बलिदान, परस्परांची सुरक्षितता आणि काळजी हीसुद्धा कुटुंबसंस्थेची

Explanation:

plzzz follow me and mark as brain list answer

Answered by gayendipak57
0

Answer:

भारता मधे सयुक्त कुटुंबाचे विघटन होत आहे

भारता मधे सयुक्त कुटुंबाचे विघटन होत आहे

Similar questions