History, asked by vedant277391, 4 months ago

भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय का घेतला? ​

Answers

Answered by tanvi4857
16

Answer:

भारताने अनुचाचणी घेन्याचा निर्णय घेतला करण त्या अनुचाचणी ने भारत संपूर्ण विश्वात प्रतिस्पर्धी म्हणू आणि स्वतःची शक्ती ओळखण्यास समर्थ ठरला होता .

Explanation:

hope it help you..

Answered by devendralondhe52
6

Explanation:

भारताच्या शेजारील चीन अण्वस्त्र सज्ज देश आहे. चीनच्या मदतीने पाकिस्तानही अण्वस्त्र सज्ज होउ पाहत होता. भारताला स्वसंरक्षणाची आवश्यकता होती. शांतता व स्वयंपूर्णता या कारणांसाठी भरताने 1974 मध्ये अनुचाचणी निर्णय घेतला.

Similar questions