History, asked by sunitagholap1973, 9 months ago

भारताने कोणत्या शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे​

Answers

Answered by Anonymous
2

Answer:

भारतीय राज्यघटनेची निर्मितीप्रक्रिया

Want full answer then download the app of your book don't feeling it correct then same

mark as branliest you will be happy to get the app

Answered by rajraaz85
0

Answer:

भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र आहे. भारतात काही प्रकारचे कायद्या करण्याचे अधिकार संसदेला आहेत. संसदेला सर्वोच्च कायदेमंडळ असेही म्हणतात. म्हणून भारताने शासन चालवण्यासाठी ज्या शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे ती आहे 'संसदीय शासन पद्धत'.

भारताची संसद तीन घटकांनी मिळून बनलेले आहे.

१. राष्ट्रपती

२. लोकसभा

३. राज्यसभा

भारताचे संसद हे द्विगृही कायदेमंडळ आहे. ज्याच्यात राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह तर लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे.

लोकसभाराज्यसभा या दोन्ही सभागृहांमधुन एखादे विधेयक पारित होऊन ते राष्ट्रपतींकडे जाते. विधेयकावर राष्ट्रपतींची सही झाली म्हणजे विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते.

Similar questions