History, asked by meshramayush2006, 26 days ago

भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धांचा आढावा घ्या.​

Answers

Answered by prathampawar191004
2

Answer:

हिंदुस्थानाच्या फाळणीनंतर पाकिस्तानने भारतावर १९४७ ते १९८१ या कालखंडात चार वेळा आक्रमणे करून भारताला आपले सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी युद्धास भाग पाडले. त्यांपैकी दोन युद्धे काश्मीर समस्येवरून, एक भारताची युद्धक्षमता अजमावण्यासाठी व एक बांगला देशाच्या मुक्तीसाठी झाले.

Explanation:

he ghe tuzha answer

mark me brain list

Similar questions