। भारत सरकार तर्फे दिला जाणार सर्वोच्च क्रिडा पुरस्कार कोणता?
Answers
Answered by
2
Answer:
Step-by-step explanation:
खेलरत्न पुरस्कार
Answered by
0
Answer:
खेलरत्न: खेल रत्न हा भारत सरकार तर्फे भारतीय क्रीडापटूंना दिला जाणारा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे.
या पुरस्काराचे नाव सन २०२१ च्या आधी 'राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार' असे होते. सन २०२१ पासून या पुरस्कारचे नामकरण 'मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार' म्हणून केले गेले.
खेल रत्न पुरस्कार खेल मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप २५ लाख रुपये रक्कम, एक सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे आहे.
हा पुरस्कार पहिल्यांदा सन १९९२ यावर्षी बुद्धिबळ पटू विश्वनाथन आनंद यांना दिला गेला.
Similar questions