भारतात हिवाळ्यात कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो
Answers
Answered by
1
कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. डोंबिवलीतही ढगाळ वातावरण आहे. नवी मुंबईतील अनेक भागांत पावसाचा शिडकावा झाला. रायगड जिल्ह्यातील रोहा, पेण, पनवेल आदी भागांतही पावसाने हजेरी लावली. इतर भागांतही ढगाळ वातावरण आहे. जळगाव जिल्ह्यातील काही भागांत पावसाने काही वेळ हजेरी लावली. औरंगाबादमधील अनेक भागांत पहाटेच्या सुमारास सरी कोसळल्या. पुण्यातही ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, अरबी समुद्रावर आग्नेय दिशेला उत्तर कर्नाटकच्या किनाऱ्यावर वाऱ्यांची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने पाऊस पडल्याची माहिती हवामान विभागाने दिली.
Similar questions