१] भारतात जलक्रांती करण्यात डॉ. राजेंद्रसिंह राणा यांच्या योगदानाचे दोन मुद्दे लिहा.
Answers
Answer:
डॉ राजेन्द्र सिंह के जीवन यात्रा को रेखांकित करती हुई पुस्तक जोहड़ नाम से है। जल पुरूष के संघर्षमय जीवन गाथा को चम्बल सिने प्रोडक्शन द्वारा सामाजिक मुद्दों पर सार्थक ... 1) 2001 में, रैमन मैगसेसे पुरस्कार, सामुदायिक नेतृत्व के लिए वाटर-हार्वेस्टिंग और जल:
Explanation
Answer:
डॉक्टर राजेन्द्र सिंह राणा यांना जलपुरुष या नावाने ओळखले जाते. ते सुप्रसिद्ध पर्यावरणतज्ञ व समाजसेवक देखील आहेत. त्यांना बरेच जण पाणीवाले बाबा असे देखील म्हणतात.
त्यांनी राजस्थान मध्ये खूप मोठी जलक्रांती घडवून आणलेली आहे. राजेंद्र सिंह यांनी राजस्थानच्या वाळवंटातील नद्यांना पुनर्जीवन दिलेले आहे.
राजस्थान येथे नद्यांवर मातीचे बंधारे निर्माण करण्यासाठी डॉक्टर राजेन्द्र सिंह यांची खूप ओळख निर्माण झालेली आहे.
स्टॉक होम वॉटर प्राईझ हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. या पुरस्काराला पाण्याचे नोबेल असे संबोधले जाते.