Geography, asked by anasardana7830, 1 year ago

भारतात कोणत्या महिन्यात जास्त वृष्टी होते?

Answers

Answered by Hansika4871
4

Answer: June, July

Explanation:

पाण्यावर ऊन किंवा पाणी गरम झाल्याने पाण्याची वाफ बनायला लागते. जेव्हा गरम भांड्यावर आपण बशी ठेवतो तेव्हा ह्या वाफेचे परत पाणी होते असेच काहीतरी आकशा मध्ये धागांमधील देखील आढळून येते. ढगांमध्ये पाणी साठते व त्याचे पावसाच्या पाण्यात रूपांतर होते. ह्यालाच पर्जन्य क्रिया असे देखील म्हणतात.

महाराष्ट्र ह्या देशात वेगवेगळ्या शेती, पिकांचे लागवड केले जाते ज्यांना पाऊस खूप गरजेचं असतो. महाराष्ट्रात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाळा येतो. व अतिवृष्टी मुळे कधी कधी खूप नुकसान होते.

Answered by shaikhsiddik489
0

Answer:

ans me pls give me ans pls

Similar questions