Geography, asked by ishamoghe99, 2 months ago

भारतात कोणत्या प्रकारची वनस्पति आढळत नाही? 1) अंजन 2) अमर



अमर ही कुठली वनस्पती आहे?​

Answers

Answered by ishwarikadam555
3

Answer:

amar hi vanspathi aadhalat nahi

Answered by yassersayeed
0

अमर वेल नावाची वनस्पती चे मुख्यतः दोन प्रकार आहेत. पहिली ही पिवळ्या रंगाची असते, विहीर, तलाव पाणवठ्यावर पाहायल मिळते, ही वनस्पती जास्ती करून अकाली टक्कल अथवा केसाच्या वाढीसाठी खूप उपयोगी आहे, अमर वेल सहसा सोडून सापडत नाही, सावध गिरी अशी आहे की या वनस्पतीच्या आसपास सापांची बिळे पाहायला मिळतात. आदिवासी किंवा कोणी जाणकार व्यक्ती तिला सहज शोधू शकतो.

अमर वेली चा दुसरा प्रकार आहे तो लाल हिरवट रंगाचा. ही वनस्पती खोल समुद्रात किंवा जास्त शेवाळ असलेल्या नदी आणि तलावात पाहायल मिळते. अशा प्रकारच्या वनस्पतीचा वापर तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी केला जातो, पुराण मध्ये असे म्हंटले जाते की ही वनस्पती घरात ठेवल्यास धनाची कधी कमतरता भासत नाही.

Similar questions