भारतात कोणत्या राज्यात मोठ्या प्रमाणावर मीठाचे उत्पादन होते?
Answers
Answered by
1
Answer:
Hello Kalpana How are u , Fine .. So the answer is..
भारतात बनविण्यात येणार्या एकूण मीठात ७० टक्के मीठ समुद्री पाण्यापासून बनविले जाते,२८ ट्क्के भूमिगत खार्या पाण्यापासून तर उरलेले २ टक्के सरोवरे आणि खडकांपासून बनते. गुजराथ मीठ उत्पादनात अग्रेसर असून त्यांचा वाटा ७० टक्के आहे. त्यापाठोपाठ तमीळनाडू ११ टक्के, राजस्थान १० टक्के असा हा हिस्सा आहे.
if u find my answer helpful then mark as branlist answer ....... ☺️ Dear ..
Similar questions