खालील मुद्दयांच्या आधारे 'सूत्रसंचालक होण्यासाठीची पूर्वतयारी' सुमारे १२ ते १५ ओळींत लिहा. सूत्रसंचालक म्हणजे--- वाचन अपरिहार्य वाचनातून मिळणा-या संदर्भांची नोंद--- अद्ययावतता--- श्रवण आणि निरीक्षण यावर भर अत्याधुनिक संपर्क माध्यमांचा वापर --- निवेदन शैलीसाठी पूरक--- आवाजाची जोपासना--- त्याचे विकसित शास्त्र--- ध्वनिवर्धकाचा सराव--- आत्मविश्वास महत्त्वाचा.
Answers
Answered by
29
Answer:
उत्तम सूत्रसंचालनासाठी आवश्यक असलेली कौशल्ये स्पष्ट करा.
उत्तरः
सूत्रसंचालनासाठी वाचन, श्रवण-निरीक्षण, चिंतन-मनन ही मूलभूत कौशल्ये आत्मसात करावी लागतात. कोणत्याही सूत्रसंचालकाला प्रभावी सूत्रसंचालन करण्यासाठी महत्त्वाची कौशल्ये आत्मसात करावी लागतात. सूत्रसंचालकाचा आवाज भारदस्त असावा. आवाजात सष्टपणा असावा. तो बोलताना कुठेही अडखळणार नाही याची काळजी घ्यावी लागते. त्याची भाषा साधी, सोपी व श्रोत्यांना समजणारी असावी.
Explanation:
Make me brainlist please
Answered by
4
sorry, no have a answer
jay shivray
Similar questions