Geography, asked by kknggspgmail, 15 days ago

भारतात किती प्रमाण वेळा मानल्या जातात?​

Answers

Answered by RaniHindustani
2

Answer:

Hi ! Let me help u with the answer.

Explanation:

भारतात जरी एकच समान प्रमाणवेळ असली तरी ब्राझीलमध्ये दोन, तर ऑस्ट्रेलियात तीन प्रमाणवेळा आहेत | हल्ली अशी सूचना वारंवार येते की, भारताचा पूर्व-‌पश्चिम विस्तार पाहता आपणही दोन प्रमाण वेळा निश्चित कराव्यात |

I HOPE THIS ANSWER HELPS YOU !!!!

FOLLOW ME FOR MORE HELPFUL ANSWERS.

Similar questions