History, asked by khushal6245, 22 hours ago

भारतातील आकाशवाणीच्या प्रगतीच्या वाटचालीचा आढावा घ्या.​

Answers

Answered by dhanashrikanpile
1

Answer:

भारत स्वतंत्र झाल्यानंतर ए आय आर (AIR)भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा एक भाग झाली शासकीय कार्यक्रम व उपक्रमांची माहिती देणारे अधिकृत केंद्र असे त्याचे सुरुवातीला स्वरूप होते. ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सुचनेनुसार आकाशवाणी हे नाव दिले गेले. आकाशवाणी तर्फे विविध मनोरंजनपर प्रबोधन पर व साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जातात .

Similar questions