भारतातील आरोग्य व्यवस्था आणि सामान्य माणूस या विषयी तुमचे मत सांगा
Answers
Answered by
5
Answer:
शारीरिक, मानसिक, सामाजिक दृष्टिने व्यवस्थित आणि रोगमुक्त असण्याची अवस्था म्हणजेच आरोग्य होय. जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने "आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नसून ती एक शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि अध्यात्मिक समतोलाची अवस्था आहे", अशी आरोग्याची व्याख्या आहे .
पोषण, आहार, व्यायाम, स्वच्छता, इतरांशी व्यक्तिगत संबंध या गोष्टी आरोग्यावर परिणाम करतात.
आयुर्वेदात आरोग्याचे लक्षण असे केले आहे - समदोष; समाग्निश्च समधातुमलक्रिय; प्रसन्नात्मेन्द्रियमना; स्वस्थ इत्यभिधीयते -साचा:चरकसंहिता सूत्रस्थान अध्यात १.४१ आयुर्वेदात आरोग्याचे लक्षण असे केले आहे - समदोष; समाग्निश्च समधातुमलक्रिय; प्रसन्नात्मेन्द्रियमना; स्वस्थ इत्यभिधीयते -साचा:चरकसंहिता सूत्रस्थान अध्यात १.४१
Similar questions