Geography, asked by kartiknnandan101, 16 days ago

भारतातील गोड्या पाण्यात केल्या जाणाऱ्या मासेमारीतून कोणते प्रमुख मासे पकडले जातात?​

Answers

Answered by sahukala863
3

Answer:

गोड्या पाण्यात जलद वाढणाऱ्या माशाच्या जाती म्हणजे कटला, राहू, मृगळ, चंदेरा, गवत्या आणि सायप्रिनस या पाण्याचा तळ धरून वाढतात. या जाती एकमेकाला त्रासदायक नाहीत.

Similar questions