भारतातील काही प्रमुख अणु विदयुत निर्मिती
केंद्रे व त्यांची निर्मिती क्षमता शोधून लिहा.
Answers
Answered by
1
Answer:
कैगा अणुऊर्जा केंद्र हा कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील कैगा येथील अणुऊर्जा प्रकल्प आहे. २२० मेगावॉट क्षमतेच्या ४ अणुभट्ट्या असलेला हा प्रकल्प इ.स २००० साली सुरू झाला.
हे तेथील काली नदीजवळ आहे.मार्च २००० पासून हे संयंत्र चालू आहे आणि ते परमाणु ऊर्जा महामंडळाद्वारे संचालित केले जात आहे |
Similar questions