भारतातील खेळाच्या साहित्याच्या इतिहासाविषयी माहिती लिहा.
Answers
खेळांंशी संबंधित साहित्य ही एक नवी ज्ञानशाखा आहे.खेळांशी संबंधित पुस्तके, कोश नव्याने तयार होत आहेत.
१. मराठी भाषेत नुकताच "मल्लखंबाचा
इतिहास "प्रकाशित झाला आहे.
२. व्यायाम या विषयावर कोश आहे.
३. खेळ या विषयाला वाहिलेले "षट्कार "
नावाचे नियतकालिक पूर्वी प्रसिद्ध होत
होते.
४. इंग्रजीमध्ये " खेळ" या विषयावर विपुल
प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे.
५. खेळ या विषयाला वाहून घेतलेल्या
दूरदर्शन वाहिन्या आहेत.
Answer:
खेळांशी संबंधित साहित्य हि एक नवी ज्ञानशाखाचं निर्माण झालेली आहे . भारतात विविध खेळावर विपुल लेखन केले आहे .
Explanation:
१] खेळांशी संभंधित अनेक पुस्तके व आत्मचरित्रे प्रसिद्ध झालेली आहेत . खेळाविषयांचे कोश लिहिले जात आहेत .
२] व्यायाम या विषयावर स्वतंत्र शब्दकोश तयार झालेला आहे . मल्लखांबाचा इतिहास प्रकाशित झालेला आहे .
३] खेळावर लेखन असणारी स्वतंत्र क्रीडामासिकें , पाक्षिके प्रसिद्ध होत असतात .
दैनंदिन वृत्तपत्रामध्ये एक वा दोन संपूर्ण पाने क्रीडाजगतासाठीच राखून ठेवलेली असतात .