खेळ व चित्रपट. (टीपा लिहा)
Answers
Answered by
68
खेळ व चित्रपट. (टीपा लिहा)
उत्तर :-
१) पूर्वीच्या चित्रपटांमध्ये नायक-नायिका वेगवेगळे खेळ खेळतांनाची चित्रफीत दाखवली जात असे, तसेच खेळतील स्पर्धा व महत्तव दाखविल्या जात असे.
२) अलीकडच्या काळात खेळ व खेळाडूंच्या जीवनपट दाखवणारे हिंदी,मराठा,इंग्रजी चित्रपट निघालेत. उदाहरणार्थ, 'दंगल', 'भाग-मिल्खा-भाग,'लगान','गोल्ड' इत्यादीचित्रपट कुस्ती,क्रिकेट,धवबाजी,हॉकी या खेळांवर निघाले आहेत.
३) प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग, कुस्ती खेळणाऱ्या फुगत-भगिनी, भररतरत्न सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी यांच्या कारकिर्दीवराही चित्रपट निघालेत.
Answered by
2
(ब) टीपा लिहा . खेळ आणि चिऋपट
Similar questions