History, asked by prabhuspsmech5251, 1 year ago

सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदलले आहे. (कारणे स्पष्ट करा)

Answers

Answered by giripriyaanvi
69

मनोरंजन आणि शारीरिक व्यायाम यांसाठी केली जाणारी कोणतीही कृती म्हणजे "खेळ"

होय.

सध्याच्या काळामध्ये निरनिराळ्या स्पर्धांंमधून खेळल्या जाणाऱ्या खेळांच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन व अन्य वाहिन्यांंवरून जगभर एकाच वेळी केले जाते. ज्या देशांचा त्या खेळात काही सहभाग नाही असे प्रेक्षक सुद्धा त्या खेळांंचा आनंद घेत असतात, काही हौशी खेळाडू शिकण्यासाठी सामने बघतात,प्रेक्षक मनोरंजनासाठी बघतात,प्रेक्षकांना सामने समजावून देण्यासाठी निवृत्त खेळाडू ही येतात म्हणुन सध्याच्या काळात खेळांचे अर्थ कारण झाले आहे.

Answered by rushikeshuttarwar2
6

Explanation:

I hope you understand....

Attachments:
Similar questions