Geography, asked by dipakmuthe7, 5 months ago

भारतातील नैसर्गिक वन प्रकार आणि ब्राझील मधील नैसर्गिक वन प्रकार .​

Answers

Answered by neerutomar1989
4

Answer:

I Hope it will help you

Explanation:

ब्राझील (अधिकृत नाव: पोर्तुगीज : 'ब्राझीलिया) हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वांत मोठा देश आहे. क्षेत्रफळानुसार ब्राझील जगातील पाचवा मोठा, लोकसंख्येनुसार जगात पाचवा व लोकशाहीवादी देशांमध्ये जगात ३रा मोठा देश आहे.[४] ब्राझीलच्या पूर्वेस अटलांटिक महासागर असून देशाला ७,४९१ कि.मी. लांबीची विस्तृत किनारपट्टी याला लाभली आहे. याच्या उत्तरेस व्हेनेझुएला, सुरीनाम, गयाना, वायव्येस कोलंबिया, पश्चिमेस बोलीव्हिया व पेरू, नैर्ऋत्येस आर्जेन्टिना व पेराग्वे तर दक्षिणेस उरुग्वे हे देश आहेत.

ब्राझील

ब्राझीलिया

ब्राझीलचा ध्वज ब्राझीलचे चिन्ह

ध्वज चिन्ह

ब्रीद वाक्य: Ordem e Progresso

(सुव्यवस्था आणि प्रगती)

राष्ट्रगीत: हिनो नाचिओनाल ब्राझिलेइरो

Vocal

Recording by the Coral BDMG and Orquestra Sinfônica da Polícia Militar do Estado de Minas Gerais

ही संचिका ऐकण्यास अडचण येत आहे? पहा सहाय्य.

ब्राझीलचे स्थान

ब्राझीलचे जागतिक नकाशावरील स्थान

राजधानी

ब्राझीलिया

सर्वात मोठे शहर

साओ पाउलो

अधिकृत भाषा

पोर्तुगीज

सरकार

अध्यक्षीय संघराज्यीय प्रजासत्ताक

- राष्ट्रप्रमुख

जिल्मा रुसेफ

- {{{नेता_वर्ष१}}}

{{{नेता_नाव१}}}

- {{{नेता_वर्ष२}}}

{{{नेता_नाव२}}}

- {{{नेता_वर्ष३}}}

{{{नेता_नाव३}}}

- {{{प्रतिनिधी_वर्ष१}}}

{{{प्रतिनिधी_नाव१}}}

- {{{प्रतिनिधी_वर्ष२}}}

{{{प्रतिनिधी_नाव२}}}

- {{{प्रतिनिधी_वर्ष३}}}

{{{प्रतिनिधी_नाव३}}}

- {{{उप_वर्ष१}}}

{{{उप_नाव१}}}

- {{{उप_वर्ष२}}}

{{{उप_नाव२}}}

- {{{उप_वर्ष३}}}

{{{उप_नाव३}}}

महत्त्वपूर्ण घटना

- स्वातंत्र्य दिवस

(पोर्तुगालपासून)

सप्टेंबर ७, १८२२ (घोषित)

ऑगस्ट २९, १८२५ (मान्यता)

- प्रजासत्ताक दिन

नोव्हेंबर १५, १८८९

क्षेत्रफळ

- एकूण

८५,१४,८७७ किमी२ (५वा क्रमांक)

- पाणी (%)

०.६४

लोकसंख्या

- २००९

१९,२२,७२,८९०[१] (५वा क्रमांक)

- गणती

{{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

- घनता

२२/किमी²

वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)

- एकूण

२.०१३ निखर्व[२] अमेरिकन डॉलर (९वा क्रमांक)

- वार्षिक दरडोई उत्पन्न

१०,५१३ अमेरिकन डॉलर (६८वा क्रमांक)

मानवी विकास निर्देशांक .

०.८१३[३] (उच्च) (७५ वा) (२००8)

राष्ट्रीय चलन

ब्राझीलियन रिआल (BRL)

आंतरराष्ट्रीय कालविभाग

यूटीसी -२ ते -५

आय.एस.ओ. ३१६६-१

BR

आंतरजाल प्रत्यय

.br

आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक

५५

राष्ट्र_नकाशा

अर्थव्यवस्थेनुसार ब्राझील जगातील आठव्या क्रमांकाचा देश आहे. जगातील सर्वांत झपाट्याने आर्थिक प्रगती करणार्‍या राष्ट्रांपैकी ब्राझील हा एक प्रमुख देश आहे.[५] भविष्यातील आर्थिक महासत्तांमध्ये चीन व भारत यांच्या बरोबरीने ब्राझीलची गणना केली जाते.

Similar questions