Geography, asked by dipak6861, 10 months ago

भारतातील नैसर्गिक वन प्रकार आणि ब्राझील मधील नैसर्गिक वन प्रकार .​

Answers

Answered by manas9614
5

Answer:

Answer: जगाच्या एकूण पर्जन्यवनांपैकी एक तृतीयांश पर्जन्यवने ही एकट्या ब्राझीलमध्ये

आहेत. यामध्ये मुख्यतः अमेझॉन पर्जन्य वने, हंगामी पर्जन्य वने, पानगळी वने, पूरवने, सवन्ना यांचा समावेश होतो. ब्राझीलच्या एकूण क्षेत्रफळापैकी २३% क्षेत्रफळ वनांनी व्यापले आहे. येथे घनदाट जंगलाचे आच्छादन आहे. येथील गवत जवळजवळ २ मीटर उंचीचे तर वृक्ष २० मीटरपेक्षा उंच आहेत. त्यामुळे येथे जैवविविधता भरपूर प्रमाणात आहे.

भारतात एकूण क्षेत्रफळापैकी १९% क्षेत्र वनांनी व्यापले आहे. नदी किनाऱ्याजवळील भागात दाट सदाहरित वने आहेत. झाडे सुमारे 10 ते 20 मीटर लांब आणि खूप विस्तृत पाने असलेली असतात. भारताच्या उत्तरेकडील भागात हिमालयीन वने आहेत ज्यामध्ये निमुळत्या टोकाची पाने असणारी आणि थंड प्रदेशात सहजपणे जगणारी झाडे आहेत. उदा. महोगनी वृक्ष.

Similar questions