भारतातील प्रमुख व्यवसाय कोणता ?
Answers
Answered by
0
Answer:
शेती हा भारतातील प्रमुख व्यवसाय आहे.
Explanation:
२०११ च्या जनगणनेनुसार भारतातील एकूण लोकसंख्येपैकी ६८.८४% लोक ग्रामीण भागात राहतात.
ग्रामीण भागातील लोकांचे जीवन प्रामुख्याने शेती व शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून असते.
भारताला कृषिप्रधान देश असे संबोधले जाते.
भारतात शेतीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.
Similar questions