Math, asked by vandanamarkam8760, 1 year ago

भारतातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र कुठे आहे

Answers

Answered by AadilAhluwalia
0

भारतातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र बिहार मधील भागलपुर जिल्ह्यात आहे. ह्या केंद्राचे नाव विक्रमशिला जिंजाटीक डॉल्फिन सॅनचुरी असे आहे. हे अभयारण्य गंगा नदी सोबत ६० किमी लांब सुल्तानगंज ते कहलगाव, भागलपुर पर्यंत पसरलं आहे. १९९१ मध्ये बनलेले हे अरण्य गंगा नदीतील डॉल्फिन नष्ट होण्यापासून वाचवण्याकरिता बनवलेले होते.

डॉल्फिन हा आपला राष्ट्रीय जल प्राणी आहे. त्यांची संख्या वाढवण्याकरिता हा केंद्र स्थापित करण्यात आला होता.

ह्या अरण्यात डॉल्फिनच नव्हे, तर अनेक जल प्राणी आहेत. कासवाच्या १३५ जाती येथे सापडल्या जातात. ह्या अरण्याला भेट देण्याचा सर्वात उत्तम काळ म्हणजे जून आणि ऑक्टोबर.

Similar questions