History, asked by gauravdeshmukhvittha, 3 months ago

भारतातील पहिले इंग्रज वर्तमानपत्र कोणे सुरु खेले​

Answers

Answered by sakshiwaghadkar13
1

Answer:

जेम्स ऑगस्टस हिकी

Explanation:

भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र बंगाल गॅझेट होते. हे वर्तमानपत्र जेम्स ऑगस्टस हिकी यांनी सुरु केले होते

Similar questions