History, asked by sahildhawale2005, 8 months ago

भारतातील पहिले मराठी वृत्तपत्र कोणते ​

Answers

Answered by shwetashubhi73
4

Answer:

मराठीतील पहिले वृत्तपत्र 'दर्पण' या नावाने बाळशास्त्री जांभेकरांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरु केले. हे वृत्तपत्र मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत होते.

Similar questions