History, asked by borsedipali130, 19 days ago

भारतातील सुरुवातीचे चित्रपट....कोण होते​

Answers

Answered by runa551
0

Answer:

भारतात चलत्‌चित्रपटांची सुरूवात ७ जुलै १८९६ रोजी झाली. तेव्हापासून जनमानसावरील चित्रपटाची मोहिनी व त्याची लोकप्रियता सतत वाढतच आहे. १९१३ मध्ये ⇨ दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा पहिला मूकपट प्रदर्शित झाला.

Explanation:

please mark me brainliest

Similar questions
Math, 19 days ago